म्हणून कुणालाच कमी समजू नका” जॅग्वारनं अवघ्या २५ सेकंदात भल्यामोठ्या अजगराला फाडून टाकलं, VIDEO पाहून व्हाल हैराण Viral video

Viral video: वाघ – बिबट्यांप्रमाणेच जॅग्वार सुद्धा अत्यंत चालाख प्राणी म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीत लपून राहातो आणि संधी मिळताच अचूक वार करून शिकार पकडतो. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी त्यानं चक्क अजगरची शिकार करण्याची योजना आखली होती. व्हिडीओ पाहून तु्म्हालाही घाम फुटेल. साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात.

सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. अजगर किती खतरनाक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अजगरच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. मात्र या जॅग्वारसमोर मात्र कुणाचंही काही चालत नाही हेच या व्हिडीओतून पाहायला मिळालं.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जेग्वार हा बिबट्याच्याच जातकुळीतला, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक असा प्राणी आहे. कारण बिबट्या गर्द झाडीत शिकार करतो, पण जेग्वार पाण्यात उतरून मगरीशीसुद्धा दोन हात करण्याची क्षमता ठेवतो

अशाच एका जेग्वारचा शिकार करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यानं पाण्यात झेप घेत चक्क एका भल्यामोठ्या अजगराची शिकार केली. अजगराला त्यानं अक्षरशः दलदलीतून खेचून बाहेर काढलं आणि मग त्याचा फडशा पाडला.

व्हिडिओमध्ये एका जॅग्वार आणि अॅनाकोंडाची लढाई दिसते. अचानक, जंगलातील झुडुपांमध्ये, जॅग्वार उडी मारतो आणि अॅनाकोंडाला पकडतो आणि बाहेर खेचतो. एकदा तो पकडला गेला की, अॅनाकोंडा मागे हटणार नाही.

तो लगेच मागे वळतो आणि जॅग्वारचा चेहरा आणि तोंड पकडण्याचा प्रयत्न करतो. या क्षणी एकीकडे जॅग्वारची चपळता आणि दुसरीकडे अॅनाकोंडाची शक्तिशाली पकड स्पष्टपणे दर्शवितो.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अजगर गोंधळून जातो आणि प्रतिकार करण्याची त्याला संधीही मिळत नाही. किंबहुना त्याआधीच जेग्वारनं त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून टाकले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment