Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
Home Loan : प्रत्येकाला स्वत:चं घर असावं असं वाटतं. घर खरेदी करताना बँकांकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं. त्यामुळं कोणती बँक कमी व्याज दरावर कर्ज देतेय हे माहिती असणं आवश्यक आहे. देशातील महानगरांसह विविध शहरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्र जोरात आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, घरांच्या किमती अधिक असल्यानं अनेकांकडून गृहकर्ज घेण्यात येते. … Read more